वास्तुशास्त्रानुसार किर्तीमुखाचे महत्त्व आणि फायदे

वास्तुशास्त्रात किर्तीमुखाची व्याख्या सर्वोच्च ग्रह किंवा वास्तुचा मुख्य दरवाजा अशी केली आहे. हे ते ठिकाण आहे जिथून भगवान विष्णूचे कार्य सुरू होते आणि तेथून सर्व शुभ कार्यास सुरवात होते. किर्तीमुख तुमच्या घराचे किंवा सौंदर्य केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून काम करू शकते.

पौर्णिमा | पौर्णिमेच्या सेवा उपाय महत्व

पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो, या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते, दिवशी केलेली पूजा शुभ फळ देणारी ठरली जाते. भगवान विष्णू प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतो, तर या दिवशी भगवान हरींची देखील पूजा आणि उपासना केली जाते.

वटपौर्णिमा 2023 पूजेचा मुहूर्त | वटपौर्णिमेची पूजा कशी करावी ?

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला जी पौर्णिमा असते तिला वटपोर्णिमा किंवा वटसावित्री म्हणतात. माता सावित्री ने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यम राजाला आपल्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले व आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळवले. ज्या ठिकाणी सत्यवानाचे प्राण परत मिळाले तेथे वटवृक्षाचे झाड होते त्यावेळी माता सावित्रीने त्या वडाच्या झाडाची मनोभावे व श्रद्धापूर्वक पूजा केली होती त्या प्रसंगाची आठवण कायम ठेवून आपल्या प्रपंचात सुख लाभावे व आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेला वडाची पूजा करत असतात.

देवघरात पाळावयाचे महत्वाचे 21 नियम

देवघरात पाळावयाचे 21 नियम आहे ते आपल्याला माहित असणे खूप आवश्यक आहे, आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघरा बाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात.

घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी 11 उपाय करा

Laxmi Sthir Rahnyasathi Upay आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की आपण असे काय करावे की जेणे करून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील, आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात, आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत.

महाशिवरात्री विशेष कथा | Mahashivratri Special Story

Mahashirvatri ,जो भक्त महामृत्युंजय मंत्रा चे नियमीत पठण करेल त्याचे अकली मृत्यु पासून रक्षण होईल, महामृत्युंजय मंतत्राला मान्यता मिळाली होती तो दिवस महाशिरात्रीचा होता, चंद्र देवाचे प्राण वाचविण्यासाठी मर्तेंडेय ऋषीनी महामृत्युंजय मंत्र सार्वजनिक केला, तो दिवस Mahashivratri चा दिवस होता.